

Share Market Opening Latest Update 5 December 2024: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (5 डिसेंबर) किंचित वाढी झाली आहे. सेन्सेक्स 120 अंकांच्या वाढीसह 81,000 च्या वर होता. निफ्टी 30 अंकांच्या वाढीसह 24,500 च्या जवळ व्यवहार करत होता. काल बँक निफ्टीत वाढ झाल्यानंतर आज घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप 100 मध्ये 250 अंकांची वाढ झाली.