Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; निफ्टी 23,150च्या जवळ, टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिसचे शेअर्स घसरले

Stock Market Today: केंद्रीय अर्थसंकल्प येण्यास जेमतेम दोन दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे आज बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. दरम्यान, बेंचमार्क निर्देशांकांनी सुरुवातीला संमिश्र व्यवहार करताना दिसले.
Stock Market Updates
Stock Market Updates Sakal
Updated on

Stock Market Opening Latest Update: केंद्रीय अर्थसंकल्प येण्यास जेमतेम दोन दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे आज बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. दरम्यान, बेंचमार्क निर्देशांक सुरुवातीला संमिश्र व्यवहार करताना दिसले. सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात सपाट झाली होती. सुरुवातीला सेन्सेक्स 84 अंकांनी घसरून 76,448 च्या पातळीवर होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com