
Stock Market Closing Today: शेअर बाजारात आज बरीच अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स 176 अंकांनी घसरून 83,536 वर बंद झाला. निफ्टी 8 अंकांनी घसरून 25,514 वर बंद झाला. बँक निफ्टी 57 अंकांनी घसरून 57,199 वर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (9 जुलै) संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. दिवसाच्या सुरुवातीला बाजारात थोडीशी वाढ दिसली, पण दिवसभरात चढ-उतार सुरूच होते.