Stock Market TodaySakal
Share Market
Stock Market Opening: शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 1,695 अंकांच्या वाढीसह उघडला, कोणते शेअर्स वधारले?
Stock Market Today: आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्स 1,695 अंकांनी वाढून 76,852 वर उघडला. निफ्टी 540 अंकांनी वाढून 23,368 वर उघडला.
Stock Market Today: आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्स 1,695 अंकांनी वाढून 76,852 वर उघडला. निफ्टी 540 अंकांनी वाढून 23,368 वर उघडला. बँक निफ्टी 1,297 अंकांच्या वाढीसह 52,299 वर उघडला. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

