Stock Market Updates Sakal
Share Market
Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात, बँक निफ्टी 150 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?
Stock Market Today: बुधवारी (11 डिसेंबर) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. सुरवातीला सेन्सेक्स 60 अंकांनी वाढला आणि 81,572 च्या आसपास पोहोचला. निफ्टी 13 अंकांनी वाढून 24,623 वर तर बँक निफ्टी 118 अंकांनी घसरून 53,459 वर उघडला.
Stock Market Opening Latest Update 11 December 2024: बुधवारी (11 डिसेंबर) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. सुरवातीला सेन्सेक्स 60 अंकांनी वाढला आणि 81,572 च्या आसपास पोहोचला. निफ्टी 13 अंकांनी वाढून 24,623 वर तर बँक निफ्टी 118 अंकांनी घसरून 53,459 वर उघडला. निफ्टी मिडकॅप 100 ने 28 अंकांची वाढ दर्शवली आणि तो 59,164 च्या पातळीवर होता.
Stock Market Opening Sakal

