Stock Market Opening Today: शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स 241 अंकांनी वाढून 81,824 वर उघडला. निफ्टी 78.45 अंकांनी वाढून 24,931 वर उघडला. बँक निफ्टी 170 अंकांनी घसरून 55,544 वर उघडला.