
Stock Market Opening Today: गुरुवारी निफ्टीच्या विकली एक्सपायरीनिमित्त भारतीय शेअर बाजारांनी सकारात्मक सुरुवात केली. सेन्सेक्स 200 पेक्षा जास्त अंकांनी वधारला. निफ्टीमध्येही 40 अंकांनी वाढ झाली. बँक निफ्टीत आज काहीशी सुस्त सुरुवात झाली.
एनएसईवर आयटी, मेटल, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स, पॉवरग्रिड सारख्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.