Stock Market UpdatesSakal
Share Market
Stock Market Opening: शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 190 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स वाढले?
Stock Market Opening Today: गुरुवारी (5 जून) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात झाली. सेन्सेक्स 190 अंकांनी वधारला. निफ्टी सुमारे 80 अंकांनी वधारला. बँक निफ्टी घसरला आहे. मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली.
Stock Market Opening Today: गुरुवारी (5 जून) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात झाली. सेन्सेक्स 190 अंकांनी वधारला. निफ्टी सुमारे 80 अंकांनी वधारला. बँक निफ्टी घसरला आहे. मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. फार्मा शेअर्समध्येही वाढ दिसून येत होती. दरम्यान, आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठकीचा दुसरा दिवस आहे. आज गुंतवणूकदार जागतिक आर्थिक डेटा, जागतिक बाजारातील संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील.
Stock Market Opening Sakal