
शेअर बाजारात आज दबाव दिसून आला असून सेन्सेक्स 27 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे.
निफ्टी 25,000 च्या खाली सरकला तर कोटक बँक आणि अल्ट्राटेक हे सर्वात मोठे लूझर्स ठरले.
जवळपास सर्वच सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव जाणवतोय.
Stock Market Opening Today: शेअर बाजारातील सुरू असलेली तेजी आज थोडी कमी झाल्याचे दिसत आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीवर दबाव आहे. सेन्सेक्समध्ये 27 अंकांची वाढ होऊन 81,671 वर उघडला, तर निफ्टी 15 अंकांनी घसरून 24,596 वर सुरू झाला. बँक निफ्टी 114 अंक घसरून 55,751 वर उघडला.