Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सरुवात; सेन्सेक्स 74,300 अंकांवर, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Opening Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवात झाली. सेन्सेक्स 142 अंकांच्या वाढीसह 74,474 वर उघडला. तर निफ्टी 31 अंकांनी घसरून 22,521 वर उघडला.
Stock Market Opening
Stock Market OpeningSakal
Updated on

Stock Market Opening Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवात झाली. सेन्सेक्स 142 अंकांच्या वाढीसह 74,474 वर उघडला. तर निफ्टी 31 अंकांनी घसरून 22,521 वर उघडला. बँक निफ्टी देखील लाल रंगात व्यवहार करताना दिसत आहे. बँक निफ्टी 185 अंकांनी घसरला आणि 48,312 वर व्यवहार सुरू केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com