

Stock Market
Sakal
Indian Stock Market Today : कालच्या व्यवहारातील वाढ आजही भारतीय शेअर बाजाराने कायम ठेवली. आजच्या सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल 400 अंकांनी वाढला तर निफ्टी देखील 95 अंकांनी वाढला. मेक्सिको टॅरिफचा दबाव भारतीय शेअर बाजारात दिसून येईल आणि बाजार कोसळेल असे म्हटले जात होते मात्र आज सकाळी तसे झाले नाही.
सकाळच्या सत्रात सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 85,227 अंकांवर तर निफ्टी 25,990 अंकांवर व्यवहार करत होते.