

Stock Market Open on Budget 2026 Day? NSE and BSE Announce Special Sunday Trading
eSakal
Stock Market on 1 February : शेअर बाजाराच्या इतिहासात फारच कधीतरी स घडतं की जेव्हा रविवारी सुट्टीच्या दिवशीही नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सुरू असतात. असाच प्रसंग यावर्षी बघायला मिळणार आहे. 1 फेब्रुवारीला देशभर सार्वजनिक सुट्टी असतानाही शेअर बाजारात व्यवहार सुरू राहणार आहेत.