

stock market opening
Sakal
Indian Stock Market Today : गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. शेअर बाजाराच्या सलग तीन दिवसाच्या तेजीला आज ब्रेक लागला. आज सकाळी बाजाराची सुरुवातीला सेन्सेस 95 अंकांनी घसरून 84,375 वर तर निफ्टी देखील 36 अंकांनी घसरून 25,839 वर व्यवहार करत होता.