Indian Stock Market Today : सोमवारी शेअर बाजारात सुरुवातीला तेजी बघायला मिळाली. सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 83,400 च्या वर पोहोचला आहे, तर निफ्टी 25,550 च्या वर व्यवहार करत आहे..निफ्टी वर Asian Paints, L&T, Hindalco, Jio Financial, Reliance Industries हे शेअर्स सर्वाधिक फायद्यात होते तर Trent, Apollo Hospitals, Max Healthcare, Maruti Suzuki, Dr Reddy's Labs हे शेअर्स तोट्यात होते..Elon Musk Trillionaire : बापरे! एलॉन मस्क यांना चक्क 8,86,48,70,00,00,000 रुपये पगार? .आजच्या बाजारात Lenskart, Cyient, Havells, Lupin, Swiggy, Hindustan Aeronautics, Ashoka Buildcon, Biocon, Nykaa, Kalyan Jewellers या शेअर्सकडे प्रामुख्याने गुंतवणूकदारांचे लक्ष्य असेल..Multibagger Stock : फक्त 7 महिन्यांत दुप्पट पैसे! Nifty500 मधील हे 5 शेअर्स ठरले गुंतवणूकदारांसाठी सोने! .आज या कंपन्यांचा तिमाही निकालONGC, Bajaj Finance, Vodafone Idea, Ather Energy, Bajaj Consumer Care, WeWork India Management, Emami, Balaji Amines, DOMS Industries, Exicom Tele-Systems, Gujarat Gas, HUDCO, Jindal Stainless, Kalpataru, Sun Pharma Advanced Research Company, Spencers Retail, Baazar Style Retail, Sula Vineyards, Suraksha Diagnostic, Syrma SGS Technology, Triveni Turbine आणि V-Mart Retail या कंपन्या आज आपले तिमाही आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या निकालांचा परिणाम काही प्रमाणात बाजारातील व्यवहार होईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.