

Stock Market Outlook For 2025: 2024 हे वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. या वर्षी शेअर बाजाराने चांगला रिटर्न दिला आहे, पण गेल्या महिन्याभरात बाजारात मोठी घसरणही झाली. डिसेंबर सुरु झाल्यापासून शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सलग पाच दिवस शेअर बाजारात तेजी दिसून आली. पण सप्टेंबरपासून बाजारातील घसरणीचा सामना करणारे गुंतवणूकदार आता 2025 मध्ये बाजार कोणत्या दिशेने जाणार याबद्दल चिंतेत आहेत.