

Stock Market Closing Today: आज पुन्हा शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 28 अंकांनी घसरला आणि 75,939 वर बंद झाला, तर निफ्टी 8 अंकांनी घसरला आणि 22,936 वर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप-100 मध्ये 357 अंकांची वाढ दिसून आली आहे. यासह तो 15,525 वर बंद झाला आहे.