
Stock Market Opening Today: मंगळवारी शेअर बाजाराच्या विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स 150 अंकांनी तर निफ्टी 70 अंकांनी वर उघडला. बँक निफ्टी सुरुवातीला सुस्त होता, पण नंतर त्यात तेजी दिसून आली. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. एचसीएल टेक हा निफ्टी-50 मधील टॉप गेनर ठरला.