

Stock Market: Sensex Surges 500 Points! FPIs Pour ₹13,010 Crore Into Indian Stocks
eSakal
Jio IPO latest update: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी जोरदार तेजी पहायला मिळाली. जागतिक शेअर बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. बाजारातील तेजीचे मुख्य करण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांकडून व्याजदर वाढीबाबतची नरम भूमिका घेण्याची शक्यता झाल्याने दरवाढीची भीती काहीशी कमी झाली आणि त्याचा फायदा बाजाराला झाला.