Stock Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 1,508 अंकांनी वधारला; बँक निफ्टी उच्चांकाच्या जवळ

Stock Market Closing Today: आज शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. सलग चार दिवस बाजारात वाढ झाली. सेन्सेक्स 1,508 अंकांनी वाढून 78,553.20 वर बंद झाला. निफ्टी 414 अंकांनी वाढून 23,851 वर बंद झाला.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on

Stock Market Closing Today: आज शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. सलग चार दिवस बाजारात वाढ झाली. सेन्सेक्स 1,508 अंकांनी वाढून 78,553.20 वर बंद झाला. निफ्टी 414 अंकांनी वाढून 23,851 वर बंद झाला. बँक निफ्टी 1,172 अंकांनी वाढून 54,290  पातळीवर बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com