stock market

stock market 

eSakal

Stock Market Today : शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; Groww IPO लिस्टिंगनंतर फायद्यात! जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले!

Sensex and Nifty : सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल 550 अंकांनी वाढले तर निफ्टी 25,850 च्या वर; ऑटो आणि आयटी सेक्टरमध्ये तेजी
Published on

Indian Share Market : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी बुधवारी हिरव्या रंगात व्यवहार सुरू करत वाढ कायम ठेवली. कालच्या 336 अंकांच्या वाढीनंतर आजही सेन्सेक्स ने 550 अंकांची झेप घेतली.

सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 84,450 वर व्यवहार करत होता तर निफ्टी 25,850 अंकांवर व्यवहार करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com