Stock Market Closing: शेअर बाजारात जोरदार वाढ; सेन्सेक्स 1,577 अंकांनी वधारला, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी

Stock Market Closing Today: आजही शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली आहे. सेन्सेक्स 1,577 अंकांनी वाढून 76,734 वर बंद झाला. निफ्टी 500 अंकांनी वाढून 23,328 वर बंद झाला. बँक निफ्टी 1,377 अंकांच्या वाढीसह 52,379 वर बंद झाला.
Stock Market Update
Stock Market UpdateSakal
Updated on

Stock Market Closing Today: आजही शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली आहे. सेन्सेक्स 1,577 अंकांनी वाढून 76,734 वर बंद झाला. निफ्टी 500 अंकांनी वाढून 23,328 वर बंद झाला. बँक निफ्टी 1,377 अंकांच्या वाढीसह 52,379 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com