Share Market
Sakal
Indian Stock Market Today : मंगळवारी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांकडून सतत होणारी मोठ्या प्रमाणात विक्रीमुले आज भारतीय शेअर बाजार कोसळला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये तब्ब्ल ५३३ अंकांनी घसरून 84,679 ८४,६७९ अंकांवर बंद झाला तर, निफ्टीदेखील १६७ अंकांनी घसरून २५,८६० अंकांवर बंद झाला.