Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा फटका! सेन्सेक्स 340 अंकांनी कोसळला, निफ्टी 23,100 खाली; 3 नवे IPO बाजारात

Sensex and Nifty 50 Today: अमेरिका-इराण तणाव आणखी वाढल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 340 अंकांनी आणि निफ्टी 115 अंकांनी घसरला.
Stock Market Crash: Sensex Plunges 340 Points as US-Iran Tensions Rattle Investors

Stock Market Crash: Sensex Plunges 340 Points as US-Iran Tensions Rattle Investors

eSakal

Updated on

Share Market Today: कालच्या तेजीनंतर आज मात्र भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. अमेरिका-इराण यांच्यातील वाढता तणाव आणि वाढते तेल संकट यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने शेअर बाजारावर दबाव निर्माण झाला. या दबावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन दोन्ही निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com