

Stock Market Closing Today: संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान आजही देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार दिसून आले. सकाळी शेअर बाजाराची जोरदार सुरूवात झाली, पण नंतर बाजारात विक्री झाली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणीसह लाल रंगात बंद झाले.