Adani Group
Adani GroupSakal

Adani Group: धारावीनंतर मुंबईतील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पही अदानींच्या खिशात; 36,000 कोटींची बोली जिंकली

Motital Nagar Redevelopment Project: मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी असलेल्या अदानी समूहाने आता मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक 36,000 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
Published on

Motital Nagar Redevelopment Project in Mumbai: मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी असलेल्या अदानी समूहाने आता मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक 36,000 कोटी रुपयांची बोली लावली आहे. मोतीलाल नगर-1, 2 आणि 3 हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प गोरेगाव (पश्चिम) मध्ये 143 एकरमध्ये पसरलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com