Share Market Opening
Sakal
Indian Stock Market today : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर झाली आणि त्यानंतर बाजारात घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्स आणि निफ्टीनच्या मागील सलग दोन सत्रांतील वाढ आज खंडित झाली.
सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 158 अंकांनी घसरून 85,409 वर तर निफ्टी निर्देशांक 35 अंकांनी घसरून 26,137 अंकांवर व्यवहार करत होता.