Stock Market Today : चार दिवसांनंतर शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; ICICI Prudential AMC IPO ची जोरदार लिस्टिंग

Sensex and Nifty : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात तेजी बघायला मिळाली. सर्व निर्देशांक आज हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.
Indian stocks traded higher on Friday

Stock Market opening

Sakal

Updated on

Indian Stock Market Today : शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. सकाळी 10 वाजता सेन्सेक्स 509 अंकांनी वाढून 84,991 वर पोहोचला तर निफ्टी निर्देशांकदेखील 146 अंकांनी वाढून 25,961 वर पोहोचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com