Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! सेन्सेक्स 300 अंकांनी उसळला; GIC ला मात्र मोठा झटका

Share Market Today Update: शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम असून सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला आणि निफ्टी 23,900 च्या पुढे पोहोचला. IT आणि बँकिंग शेअर्स चमकले, तर GIC ला मोठा झटका बसल्याने शेअर कोसळला.
Stock Market Soars Again! Sensex Jumps 300 Points While GIC Shares Crash 6%

Stock Market Soars Again! Sensex Jumps 300 Points While GIC Shares Crash 6%

eSakal

Updated on

Sensex and Nifty 50 Today: भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी आणि सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवत तेजी कायम ठेवली आहे. मागच्या दोन सत्रांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या 2 प्रमुख निर्देशांकांमध्ये सुमारे 3 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. यामागे अमेरिका-इराण शांतता करारामुळे वाढलेला आशावाद आणि जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली घसरण हे प्रमुख कारण मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com