

Stock Market Today: Sensex Jumps 500 Points! Check the Top Gainers and Market Movers
eSakal
Sensex and Nifty 50 Today: अमेरिका-इराण संघर्षातील युद्धविरामाबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. AIमुळे वाढलेले IT शेअर्स तसेच ऑटो शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला.