

Stock Market Today: Sensex, Nifty Slip as IT Stocks Crash; US Cues Drag Indian Markets
eSakal
Indian Share Market Today : आज सकाळी बाजाराची सुरुवात कमकुवत झाली असून बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. आयटी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे बाजारातील एकूण गुंतवणूकदारांच्या भावना दबावाखाली आल्या आणि बाजार खाली आला.