stock market opening
Sakal
Indian Stock Market Today : ख्रिसमस सणाच्या सुट्टीनंतर वर्षांतील शेवटच्या शुक्रवारी शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आज बहुतांश जागतिक शेअर बाजार बंद असल्याने भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग मर्यादित दिसला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या भूमिकेमुळे आज सकाळच्या सत्रात ही घसरण झाली.