Stock Market Closing: शेअर बाजारात दमदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद, मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Closing Today: टॅरिफ वॉरमध्ये ट्रम्प यांच्या मोठ्या यू-टर्नमुळे देशांतर्गत शेअर बाजाराला दिलासा मिळाला. शुक्रवारी बाजारात तेजी होती. बाजार वाढीसह बंद झाला.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on

Stock Market Closing Today: टॅरिफ वॉरमध्ये ट्रम्प यांच्या यू-टर्नमुळे देशांतर्गत शेअर बाजाराला दिलासा मिळाला. शुक्रवारी बाजारात तेजी होती. बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी 429 अंकांनी वाढून 22,828 वर बंद झाला. सेन्सेक्स 1310 अंकांनी वाढून 75,157 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 762 अंकांनी वाढून 51,002 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com