

Stock Market Volatile Today! Investors Cautious Amid Global Tensions
eSakal
Sensex and Nifty Today: अमेरिका-इराण कराराबाबत अजूनही अनिश्चितता कायम असल्याने आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे मर्यादित चढ-उतारासह व्यवहार करत होते.