Stock Market Today: ट्रम्प इफेक्टचा शेअर बाजाराला फटका! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; नेमकं काय घडलं?

Sensex and Nifty Today: अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती वाढल्या आणि सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही मोठ्या दबावाखाली आला.
Stock Market Today

Stock Market Today: Investors Lose Crores as Sensex, Nifty Tumble Amid Global Tensions

eSakal

Updated on

Share Market Today Update: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्याने आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली परिणामी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढल्याने प्रमुख निर्देशांक सेंसेक्स आणि निफ्टी दोन्ही सुमारे 0.9% घसरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com