
Stock Market Closing Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही आज तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 256 अंकांनी वाढून 82,445 वर बंद झाला. निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह 25,103 वर बंद झाला. बँक निफ्टी 261 अंकांनी वाढून 56,839 वर बंद झाला.