Stock Market Today: आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?
Top 10 Stocks Today: मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स निफ्टी 24,600 च्या आसपास बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 1.59 अंकांनी घसरून 81,510.05 वर आणि निफ्टी 8.95 अंकांनी अर्थात 0.04 टक्क्यांनी घसरून 24,610.05 वर बंद झाला.
Stock Market Investment Tips: मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स निफ्टी 24,600 च्या आसपास बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 1.59 अंकांनी घसरून 81,510.05 वर आणि निफ्टी 8.95 अंकांनी अर्थात 0.04 टक्क्यांनी घसरून 24,610.05 वर बंद झाला.