
Stock Market Closing Today: आशियाई बाजारातील संमिश्र भावनांमुळे, सोमवारी (2 जून) भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आयातीवरील शुल्क 25% वरून 50% पर्यंत वाढवण्याची घोषणा केल्याने मेटल शेअर्समध्ये घसरण झाली. त्याचा थेट परिणाम बाजाराच्या भावनांवरही झाला.