
Stock Market Closing Today: निफ्टी-सेन्सेक्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर राहिले. पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. पीएसयू बँक इंडेक्स या वर्षातील सर्वोच्च पातळीवर बंद झाला. मेटल, पीएसई, आयटी शेअर्सवर दबाव राहिला तर ऑटो, ऑइल-गॅस, एफएमसीजी शेअर्सवर दबाव दिसून आला.