
ICICI आणि HDFC बँकेच्या चांगल्या निकालांमुळे बँकिंग शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.
परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजाराचा आत्मविश्वास वाढला.
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी झाली.
Stock Market Closing Today: आज सोमवार (21 जुलै) रोजी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सौम्य तेजीसह झाली. मात्र, दिवसभर बाजार सपाट पातळीवरच राहिला. दुपारनंतर अचानक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वेगाने तेजी दिसून आली. गेल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा एकदा वाढ झाली.