Stock Market Opening: शेअर बाजार घसरणीसह उघडला; सेन्सेक्स 73,000च्या खाली, निफ्टीतही विक्री सुरूच

Stock Market Opening Today: शेअर बाजारात विक्रीचा वेग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मार्चच्या दुसऱ्या दिवशी, सेन्सेक्स 268 अंकांच्या घसरणीसह उघडला, ज्यामुळे सेन्सेक्स 72,817 वर घसरला.
Stock Market Opening
Stock Market OpeningSakal
Updated on

Stock Market Opening Today: शेअर बाजारात विक्रीचा वेग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मार्चच्या दुसऱ्या दिवशी, सेन्सेक्स 268 अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीही 145 अंकांनी घसरला आणि 21,974 वर उघडला. बँक निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर तो 172 अंकांनी घसरून 47,942 वर उघडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com