Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजार सलग आठव्या दिवशी घसरला आहे. सेन्सेक्स 100 अंकांनी घसरून 80,267 वर तर निफ्टी 24,611 वर बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे आणि RBI च्या धोरणावरील अनिश्चिततेमुळे बाजारावर दबाव आहे.
Stock Market Closing Today: सप्टेंबर सिरीजच्या एक्सपायरी दिवशी बाजार घसरला. सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये स्थिरता दिसून आली. रिअॅलिटी, इन्फ्रा, एफएमसीजी शेअर्सवर दबाव दिसून आला.