Stock Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 1,400 अंकांनी वाढला, तर निफ्टी 23,700च्या वर

Stock Market Closing Today: आज मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. 2 दिवसांच्या घसरणीनंतर, आज दिवसभरात चांगली वाढ झाली. निफ्टी 378 अंकांच्या वाढीसह 23,739 वर बंद झाला.
Stock Market Update
Stock Market UpdateSakal
Updated on

Stock Market Closing Today: आज मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. 2 दिवसांच्या घसरणीनंतर, आज दिवसभरात चांगली वाढ झाली. निफ्टी 378 अंकांच्या वाढीसह 23,739 वर बंद झाला. सेन्सेक्स 1397 अंकांनी वाढून 78,583 वर बंद झाला. बँक निफ्टी 947 अंकांच्या वाढीसह 50,157 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com