
Stock Market Closing Today: दिवाळीत आठवड्याची जोरदार सुरुवात झाली. 20 ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी बाजारात जबरदस्त खरेदी दिसून आली. आजच्या व्यापारात बीएसई सेन्सेक्स तब्बल 411 अंकांनी वाढून 84,363.37 च्या पातळीवर पोहचला, तर निफ्टी 50 निर्देशांक 133 अंकांनी वाढून 25,843.15 वर बंद झाला.