

Stock Market Closing Today: आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परतला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FII) खरेदीमुळे सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसली. तेलाच्या किंमतींमध्ये झालेली घसरण आणि मोठ्या कंपन्यांमधील खरेदीमुळे बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले.