
सेन्सेक्स 540 अंकांनी वाढून 82,726 वर तर निफ्टी 159 अंकांनी वाढून 25,219 वर बंद – बाजारात मिडकॅप निकाल, DIIs ची खरेदी आणि जागतिक संकेतांमुळे जोरदार तेजी.
रिकव्हरीची 4 मुख्य कारणं – मिडकॅप कंपन्यांचे दमदार निकाल, देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी, एफआयआयंची कमी लॉन्ग पोजिशन आणि जपानसोबतच्या ट्रेड डीलचा परिणाम.
टॉप गेनर्स आणि लूजर्स – टाटा मोटर्स 2.5% वाढला; भारती एअरटेल, बजाज फायनान्स, मारुती, बजाज फिनसर्व आणि ICICI बँकही हिरव्या रंगात. HUL, इन्फोसिस, BEL, ITC आणि अल्ट्राटेक सिमेंट घसरले.