
भारतीय शेअर बाजारात आज रिकव्हरी झाली. सेन्सेक्स 410 अंकांनी वाढला, तर निफ्टी 135 अंकांनी वाढून 24,715 वर बंद झाला.
मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली, तर GST काऊन्सिल मिटिंगमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसला.
निफ्टी देखील 135 अंकांच्या वाढीसह 24,700च्या वर स्थिरावला.
Stock Market Closing Today: आज शेअर बाजार वाढीसह बंद झाला. जीएसटी बैठकीपूर्वी बाजारात बरीच अस्थिरता होती, पण शेवटच्या तासात चांगली खरेदी झाल्यामुळे बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 409 अंकांनी वधारला. निफ्टी देखील 135 अंकांच्या वाढीसह 24,700च्या वर स्थिरावला.