Stock Market Closing Today: आज शेअर बाजार वाढीसह व्यवहार करताना दिसला. सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 82,515 वर बंद झाला. निफ्टी 37 अंकांनी वाढून 25,141 वर बंद झाला. बँक निफ्टी 169 अंकांनी घसरून 56,459 वर बंद झाला.