

Tata Capital IPO: टाटा समूहाची आणखी एक कंपनी लवकरच शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. टाटा कॅपिटलने सांगितले की, त्यांच्या बोर्डाने कंपनीच्या IPOला मंजुरी दिली आहे. या IPO मध्ये कंपनी 23 कोटी नवीन शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहे. यासाठी कंपनीचे विद्यमान भागधारकही त्यांचे काही शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.