Tata Group: टाटा समूहाने केले 3 कंपन्यांचे विलीनीकरण; गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम
Tata Consumer Products: देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या टाटाने आपल्या तीन कंपन्यांचे विलीनीकरण करून एकच कंपनी बनवली आहे. NCLT आणि इतर नियामक मंजूरी मिळवल्यानंतर त्यांच्या तीन पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे विलीनीकरण केले आहे.
Tata Consumer Products Merger: देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या टाटाने आपल्या तीन कंपन्यांचे विलीनीकरण करून एकच कंपनी बनवली आहे. NCLT आणि इतर नियामक मंजूरी मिळवल्यानंतर त्यांच्या तीन पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे.