Tata Group: टाटांच्या एका शेअरचे होणार 10 भाग; पाच वर्षात दिला 972 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना काय फायदा होणार?

Tata Investment Corporation Share: टाटा ग्रुपची कंपनी टाटा इन्वेस्टमेंट आता आपले शेअर्स 10 छोट्या भागांमध्ये विभागणार आहे. हे स्टॉक स्प्लिट 1:10 च्या प्रमाणात होईल.
Tata Investment Corporation Share

Tata Investment Corporation Share

Sakal

Updated on
Summary
  • टाटा ग्रुपची कंपनी टाटा इन्वेस्टमेंट पहिल्यांदाच आपले शेअर्स 10 भागांमध्ये विभागणार आहे.

  • स्टॉक स्प्लिट 1:10 प्रमाणात होणार असून, 14 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

  • या निर्णयामुळे छोटे गुंतवणूकदार कमी पैशात जास्त शेअर्स खरेदी करू शकतील.

Tata Investment Corporation Share: टाटा ग्रुपची कंपनी टाटा इन्वेस्टमेंट आता आपले शेअर्स 10 छोट्या भागांमध्ये विभागणार आहे. हे स्टॉक स्प्लिट 1:10 च्या प्रमाणात होईल. म्हणजे 10 रुपयांचा प्रत्येक शेअर आता 1 रुपयाच्या 10 टुकड्यांमध्ये विभागला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com